विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्याना चिपळूण पोलिसांचा झटका
विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्याना चिपळूण पोलिसांनी चांगलाच झटका दिला .काल दिवसभरात तब्बल ५० दुचाकी ताब्यात घेऊन चक्क तीन महिन्यासाठी जप्त केल्या आहेत.डीवायएसपी नवनाथ ढवळे पोलीस निरीक्षक देवेन्द्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
www.konkantoday.com