मुंबई ते कुणकेश्वर जाेडप्याचा पायी प्रवास ?

देवगड कुणकेश्वर येथील एक जोडपे १३ एप्रिल रोजी मुंबई वरून कुणकेश्वर येथे पायी चालत आले असल्याचे कळते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हा बंदी आदेश असतानाही त्या जोडप्याने आदेश धुडकावत मुंबई ते कुणकेश्वर असा प्रवास केला. या घटनेची माहिती मिळताच खबरदारी म्हणून कुणकेश्वर ग्रामपंचायतीने याची खबर देवगड पोलीस स्थानकात दिली.जोडपे मुंबईहुन नक्की पायी चालत आले कि वाहनाने याचा तपास देवगड पोलीस करीत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button