लोटेतील औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणार्या कामगारांना गावकर्यांचा विराेध
चिपळूण लोटेतील औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणार्या कामगारांना परत गावात पाठवू नये अशी भूमिका काही गावांनी घेतल्याने नवा वाद पुढे आला आहे. कामगारांना रोखल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिलेला आहे.कामगारांमार्फत चिपळूण तालुक्यातही त्याचा संसर्ग वाढू शकतो अशी गाववाल्याची भावना आहे या परीसरातील काही गावांतून अशी भूमिका व्यक्त होत आहे.
www. konkantoday .com