रत्नागिरी साळवी स्टाॅप येथील ७० युवकांना भाजपा तर्फे मदत
साळवी स्टॉप येथें परप्रांतीय युवक अडकले आहेत ७० युवक भाड्याने घेतलेल्या खोल्यांमध्ये राहतात.लॉक डाउन मूळे मार्केटिंग च काम बंद झालं पैसे ही संपले. ही बाब भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांच्या निदर्शनास आली लगेच ७०जणांना पुरेल असे साहित्य डाल तांदूळ तेल कांदे बटाटे मसाला मीठ टुथपेस्ट हया वस्थु घेऊन सचिन करमरकर राजन पटवर्धन मुन्ना चवंडे संदीप सुर्वे विक्रम जैन आणि सचिन वहाळकर यांचे सह जाऊन या युवकांना १० दिवस पुरेल असे आवश्यक शिधा समान पोच करण्यात आले.आज पर्यंत ७ हजार कुटुंबानं पर्यंत भाजपा द.रत्नागिरी जिल्याने मदत करण्याचा प्रयत्न केला आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलेली माहिती लक्षात घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सेवाभावी पद्धतीने हे काम चालू आहे सर्व तालुका युनिट यामध्ये कार्यरत आहेत सुमारे 200 कार्यकर्ते सोशल डिस्टनसिंग पाळत खबरदारी घेत या मदत कार्यात जोडले गेले आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी दिली
www.konkantoday.com