रत्नागिरी शहरात रस्त्यावर व मैदानात फेरफटका मारण्यासाठी आलेल्यांना पोलिसांचा दणका ,मैदानावर बसवून ठेवले

रत्नागिरी जिल्ह्यात व रत्नागिरीत संचारबंदी असताना विनाकारण घराबाहेर पडू नका अशी पोलीस खात्याकडून वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करत संध्याकाळचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या व मैदानावर वॉकिंग करण्यासाठी फिरत असलेले काही जण पोलिसांच्या नजरेत आले पोलिसांनी याची तातडीने दखल जवळ जवळ वीस जणांना मारुती मंदिर स्टेडियमवर बसवून ठेवण्यात आले यामध्ये काही प्रतिष्ठिताचाही समावेश असल्याचे कळते सुशिक्षित लोकच नियमांची पायमल्ली करायला लागल्यावर पोलिसांनाही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कारवाई करणे भाग पडत आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button