
या आहेत जिल्ह्यातील एकमेव महिला नगराध्यक्षा की ज्यानी स्वतः जातीने जंतूनाशक फवारणी केली
जिल्हा प्रशासनाचा आदेशानंतर जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांनी आपल्या शहरात जंतूनाशक फवारणी सुरू केली आहे असे असले तरी चिपळूणच्या महिला नगराध्यक्षा साै. सुरेखाताई खेराडे यांनी चिपळूण शहरातील बाजारपेठेतील पानगल्ली भागात जंतू नाशक फवारणीचे नुसते आदेश दिले नाहीत तर त्यांनी मास्क बांधून स्वतः जातीने जंतुनाशक फवारणी केली त्यामुळे जनतेसाठी स्वतः जातीने फवारणी करणाऱ्या त्या जिल्ह्यातील एकमेव महिला नगराध्यक्ष ठरल्या आहेत
www.konkantoday.com