
पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ऑलिव्ह रिडले जातीच्या 100 कासवांच्या पिल्लांना समुद्रात साेडले
वेंगुर्ले येथील नवाबाग येथे ऑलिव्ह रिडले जातीच्या १०० कासवांच्या पिल्लांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उभादांडा नवाबाग येथील समुद्रकिनारी समुद्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
कासवाने घातलेल्या १३४अंड्यांचा खड्डा किनाऱ्यावर उभादांडा येथील कासव मित्र बस्त्याव ब्रिटो यांनी संरक्षित केला होता
www.konkantoday.com