ऑरेंज व ग्रीन झोनमधील उद्योगधंदे सुरू करणेसाठी राज्यशासन दिलासा देणारा निर्णय घेईल खा.विनायक राऊत

ऑरेंज व ग्रीन झोनमधील उद्योगधंदे सुरू करणे तसेच बागायतदार शेतकरी यांचे प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने राज्यशासन दिलासा देणारा निर्णय घेईल, असे खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी सांगितले.ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये जे जिल्हे आहेत, त्या ठिकाणी उद्योगधंदे पूर्वपदावर सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एकंदर वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच राज्यशासन पावले उचलण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button