
अलिशान गाडीतून आलेल्या चोरट्यांनी चिपळूण येथे दुकाने फोडून लाखांचा ऐवज लंपास केला
चिपळूण शहरातील परशुराम नगर भागात अॅमेझॉन कंपनीचे डिलिव्हरी ऑफिस व एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज लंपास केला. हे चोरटे चोरी करण्यासाठी आलिशान गाडीतून आल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.