
राजापुरात गंगामाईचे आगमन,सध्या तरी भाविकांना दर्शनाचा योग नाही
राजापूरच्या गंगामाईचे आगमन झाले आहे उन्हाळे येथील गंगाक्षेत्री आज सकाळी सहा वाजता गंगामाईचे आगमन झाले गंगापुत्र श्रीकांत घुगरे यांनी गंगामाईचे आगमन झाल्याचे सांगितले मूळगंगा व सर्व कुंडात गंगेचे आगमन झाले आहे राजापूरची गंगा सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तिच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात आता ही गंगा नऊ महिन्यांनी आली आहे सध्या तरी जिल्हा बंदी व संचारबंदी असल्याने भाविकांना गंगेचे दर्शन घेता येणार नाही
www.konkantoday.com