रत्नागिरी जिल्ह्यात सध्या तरी मास्क सक्ती नाही
काेराेनाचा वाढत्या प्रसारामुळे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे जर सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरताना आढळून आला तर त्याला दंड करण्यात येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही मास्क घालणे बंधनकारक केले आहे मात्र रत्नागिरी जिल्ह्याने सध्या तरी मास्कची सक्ती केलेली नाही प्रशासनाने सक्ती केली नसली तरी नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे जरूरीचे आहे
www.konkantoday.com