
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल मागवले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोननुसार प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल मागवले आहेत. या अहवालानंतर मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री आणि उद्योगमंत्र्यांसोबत बैठक घेऊन प्रत्येक जिल्ह्याचा फैसला करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले आहेत. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोननुसार जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
www.konkantoday.com