
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार
देशात कोरोना व्हायरसला थोपविण्यासाठी मोदी सरकारने २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. उद्या याचा शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.गेल्या २१ दिवसांच्या काळात मोदींनी दोन वेळा देशाला संबोधित केले आहे
www.konkantoday.com