ग्राहकांनी मोबाईल ऍपद्वारे आपल्या मीटरचे रिडिंग अपलोड करण्याचे आवाहन

विद्युत महावितरण कंपनीकडून घरगुती ग्राहकांना वीज पुरविली जाते.वापरलेल्या विजेपोटी ग्राहकाकडून बिलाची आकारणी केली जाते. त्यासाठी दरमहा ग्राहकांच्या घरी जाऊन मीटरचे रिडिंग घेतले जाते. मात्र, संचारबंदीमुळे घरोघरी जाऊन मीटर रिडिंग घेणे शक्‍य नाही. त्यामुळे महावितरणने ही प्रक्रियाच बंद केली आहे. त्याऐवजी ग्राहकांना मोबाईल ऍपद्वारे आपल्या मीटरचे रिडिंग अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. जर मोबाईल ऍपद्वारे मीटर रिडिंग अपलोड केले नाही तर सरासरी वीज बिल पाठविले जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button