रात्रंदिवस जनतेसाठी उभे असलेले पोलीस कर्मचारी अद्यापही पगाराविना?
देशासह महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाचराज्यात व जिल्ह्यात पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला आहे राज्यात अनेक भागात रुग्ण मिळत असल्याने शासनाने जिल्हा बंदी, वाहन बंदी करून जनतेला घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे तरी देखील काही नागरिक बाहेर पडत असल्याने पोलिस यंत्रणा सर्वत्र सज्ज आहे त्यामुळे गेले काही दिवस पोलिस कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्ताची सेवा बजावत आहेत मात्र लोकडाऊनच्या परिस्थितीमुळे राज्य सरकारचे उत्पन्नाचे मार्ग बंद पडल्याने व काेराेनाच्या वाढत्या संकटामुळे राज्यावर मोठा आर्थिक भार आला आहे या लढ्यात मोठी जबाबदारी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे पोलिसांचे पूर्ण पगार करण्याचे शासनाने आश्वासन दिले आहे मात्र अद्यापही पोलीस कर्मचार्यांचे पगार होऊ शकलेले नाहीत शासनही या परिस्थितीतून मार्ग करण्याचा प्रयत्न करीत आहे
www.konkantoday.com