भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबरशेख देवस्थानवतीने मुख्यमंत्री सहायता निधीला १ लाख रक्कमेची मदत

रत्नागिरी तालूक्यातील हातिस येथिल हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक तसेच अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबरशेख देवस्थान (हतिस ग्रामविकास मंडळ हातिस) तर्फे मुख्यमंत्री सहायता निधी साठी कोव्हीडग्रस्तांसाठी १ लाख रक्कमेचा चेक देण्यात आला यावेळी
बाबरशेख मंडळ, हातिस चे अध्यक्ष
अॅड .तुषार नागवेकर , समील नागवेकर आदी जण उपस्थित हाेते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button