आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख पटली

चिपळूण वालोपेतील जंगलात तळ्याचा
घावर येथे जांभळीच्या झाडाला गळफास घेऊन एका अज्ञात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना
घडली होती.या तरुणाची ओळख आता पटली असून तो दळवटणे येथील आहे. त्याने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.अनिल लक्ष्मण नलावडे (३५)
असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे
नाव आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button