
चिडलेल्या शेजार्याने घातला तरूणाच्या डोक्यात फावडे, तरूणाचा जागीच मृत्यू
देवरूख ः देवरूख बेलारी सापतेवाडीत शेजार्यांच्या झालेल्या भांडणात सखाराम बाबाजी सापते याने शेजारी राहणार्या संदीप अर्जुन सापते या तरूणाच्या डोक्यात फावडे मारले. त्यामुळे हा तरूण जागीच मृत्यू पावला. त्याला सोडविण्यासाठी त्याची आई आली असता त्यालाही आरोपीने मारहाण केली. त्यानंतर संदीप हा फरारी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.