रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कामावर असलेल्या महिला कर्मचाऱयांच्या पैशाची चोरी
रत्नागिरी शासकीय रुग्णालयात कर्मचारी म्हणून काम करणारी पल्लवी कोकरे राहणार मिरजोळे कुवारबाव शासकीय रुग्णालयात ड्युटीवर असताना तेथून तिची सहा हजार रुपये राेख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे सदरची महिला फिमेल वॉर्डमध्ये ड्युटी करीत असताना ड्युटीच्या चार्ज घेतल्यानंतर तिने टेबलच्या उघड्या ड्रॉवरमध्ये सहा हजार रुपये ठेवले होते दरम्यान अज्ञात चोरट्याने ही रक्कम चोरून नेले प्रकार लक्षात आल्यावर या महिला कर्मचाऱ्याने रत्नागिरी पोलीस स्थानकात चोरीची फिर्याद दाखल केली आहे
www.konkantoday.com