चिपळूण येथे ट्रकच्या चाकात हवा भरत असताना टायर फुटल्याने एकाचा मृत्यू

चिपळुणातील पेट्रोल पंपावर ट्रकच्या चाकात हवा भरत असताना टायर फुटल्याने बाबू तरमल राहणार वालाेपे याचा मृत्यू झाला.यातील बाबू हा वालोपे मेहता पेट्रोल पंप येथे ट्रकच्या टायरमध्ये हवा भरीत होता. ट्रकच्या चाकात हवा जास्त झाल्याने ट्रकचा टायर फुटला व हवेच्या दाबावामुळे बाबू बाहेर फेकला गेला.त्याला लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button