तीन ते चार तास वाईन शॉप उघडण्याची परवानगी सरकारने द्यावी

लॉकडऊनमुळे अनेक दिवसांपासून वाईन शॉप आणि बार बंद आहेत. निदान दररोज ठराविक वेळासाठी का होईना वाईन शॉप उघडण्याची परवानगी सरकारने द्यावी अशी मागणी दुकानदारांकडून होत आहे. मात्र एकूणच परिस्थिती लक्षात घेता सध्या तसं करणं शक्य नसल्याचं राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
मद्याची दुकानं पूर्णवेळ उघडी ठेवू द्या अशी आमची मागणी नाही पण समजा तीन ते चार तास जरी दुकाने उघडी ठेवायची परवानगी मिळाली तरी फायदा होईल, असं महाराष्ट्र वाईन मर्चंट असोसिएशनचे चेअरमन दिलीप गियानानी यांनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button