अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही कोरोना टेस्ट करून घेतली आहे. सुदैवाने अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. खोकला आणि ताप आल्यामुळे डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला होता, यानंतर मी मुंबईच्या जेजे रुग्णालयात कोरोना टेस्ट करुन घेतल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.
www.konkantoday.com