सव्वा दोन लाखांची अवैध वाळू जप्त ,चिपळूण येथे दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण मालदोली येथील राहणारे मजिद तांबे व अब्दुल तांबे यांच्या जागेत सव्वा दोन लाख रुपये किंमतीचा दोन हजार एकशे बहात्तर ब्रास विनापरवाना अवैध वाळू आढळली त्यामुळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाळू उत्पादनाला बंदी असताना देखील आरोपीने अवैधपणे वाळू साठा करून शासनाची फसवणूक केली
www.konkantoday.com