
आमदार भास्कर जाधव यांचे ऍडव्होकेट विलास पाटणे यांचेकडून अभिनंदन
कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ द्यावे अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत उपस्थित केल्याने त्यांचे अॅडव्होकेट विलास पाटणे यांनी अभिनंदन केले आहे पाटणे हे कोकण विद्यापीठ कृती समितीचे अध्यक्ष आहेत कोकण विद्यापीठ स्थापन झाल्यास विद्यार्थ्यांना स्वतःचे शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध होईल कोकण विद्यापीठ हा कोकणवासीयांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न आहे असेही त्याने सांगितले.