नळपाणी योजनेचे काम ठप्प ,पाण्यासाठी शहरवासीयांना प्रतीक्षा

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणातून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले होते पूर्वीची जुनी पाइपलाइन वारंवार फुटत असल्याने पाणीपुरवठा खंडित होता यासाठी या पाइपलाइनचे काम सुरू करण्यात आले होते नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी लवकरच हे काम पूर्ण होईल असे सांगितले होते मात्र क
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाउन करण्यात आले आहेत् यामुळे हे दुरुस्तीचे काम ठप्प झाले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button