
चिपळूण येथे अज्ञात चोरट्याने मोटरसायकल चोरून नेली
चिपळूण उक्ताड येथील राहणारे विशाल खेराडे यांची हिरोहोंडा मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.विशाल खेराडे यांनी आपली हिरो होंडा मोटारसायकल चिपळूण येथील केतकी वाळू फ्लॅाट जवळ उभी करून ठेवली होती अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेली
www.konkantoday.com