समाजात तेढ होईल असा व्हिडिओ टाकला म्हणून मनसे समर्थक तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून समाजात तेढ होईल असा व्हिडिओ टाकल्याबद्दल रत्नागिरी पोलिसांनी अमोल श्रीनाथ राहणार पाटीलवाडी रत्नागिरी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
अमोल याने सोशल मीडियामध्ये टाकलेल्या व्हिडिओ मध्ये आपण कट्टर मनसे सैनिक असून त्यांनी घरातच प्रार्थना करावी लोकांना व समाजाला त्रास होईल असे बिनडोक सारखे रस्ताने फिरू नये असे सांगितले तसेच एका समाजाला समाज कंटक संबोधित करून असा व्हिडिओ प्रदर्शित करून तो फेसबुकवर टाकून एका समाजाच्या भावना दुखावल्या व समाजात तेढ होईल असे वर्तन केले तसेच समाजात दुरावा निर्माण करणारी वाढवणारी विधाने व्हिडिओत बोलल्याचे आढळून आल्याने पोलिसांनि अमोल याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button