रत्नागिरी जिल्ह्यातील होमक्वारंटाइनची संख्या 1002 इतकी

रत्नागिरी जिल्ह्यातील होमक्वारंटाइनची संख्या 1002 इतकी आहे. जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाइनची संख्या 392 आहे.जिल्ह्यातून 119 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले त्यापैकी 107 निगेटिव्ह आले आहेत 11 अहवाल प्रलंबित आहेत .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button