
मनाई आदेश असताना मच्छीमारी करणाऱया सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी जिल्यात मानाई आदेश लागू केलेल्या असताना देखील राजीवडा खाडीत मच्छिमारी करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करणेत आला आहे.राजीवडा व कर्ला गावाच्या किनारी सागरी सुरक्षा दलाचे कर्मचारी गस्त घालीत असताना अफांना नावाच्या नौकांवर कर्ला येथील राहणारे सहा जण मच्छीमारी करताना आढळून आले म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com