
पुढील काही महिने मास्कशिवाय मंत्रालयात प्रवेश नाही
मास्क नसल्यास मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही, अशा कडक सूचना ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिल्या आहेत. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा वाढत आहे.
पुढील काही महिने मास्कशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
www.konkantoday.com