पालघरमध्ये मध्यरात्री भूकंपाचा धक्का

पालघरमध्ये मध्यरात्री भूकंपाचा धक्का बसला. 3.1 एवढ्या तीव्रतेची रिश्टर स्केलवर त्याची नोंद झाली. दहा किलोमीटर खोल भूगर्भात हा धक्का बसला असल्याची माहिती आहे.
या अगोदरही डिसेंबर महिन्यात पालघरमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button