केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय, खासदारांच्या पगारात वर्षभरासाठी तीस टक्के कपात
दोन वर्षांचा खासदार निधीहीरद्द
केंद्र शासनाने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राष्ट्रपती’ उपराष्ट्रपती, पंतप्रधान ,राज्यपाल ,केंद्रीय मंत्री व सर्व खासदारांच्या पगारात वर्षभरासाठी तीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये तीस टक्के कपात होणार आहे तसेच खासदारांच्या दोन वर्षांचा खासदार निधीही केंद्र शासनाने रद्द केला आहे देशात आज कोराेनाची मोठी समस्या उद्भवली आहेत्याचा मुकाबला करण्यासाठी या निधी वापर केला जाणार आहे
www.konkantoday.com