सिंधुदुर्ग बांदा येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई
सिंधुदुर्ग बांदा येथे गोवा बनावटीची दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर सिंधुदुर्ग पोलिसांनी कारवाई केली आहे.पोलीस अधीक्षक मा.श्री.दीक्षित गेडाम, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करून 75,600 रू.किमतीची गोवा बनावटीची दारू व 3,00,000 रु. किमतीची अल्टो गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
www.konkantoday.com