सिंधुदुर्ग जिल्ह्यात विनाकारण दुचाकी वरुन फिरणाऱ्यांवर कारवाई
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी असतानाही विनाकारण दुचाकी वरुन फिरणाऱ्यांवर आज सिंधुदुर्ग पोलिसांनी कारवाई केली.या कारवाईमध्ये 14 गुन्हे दाखल करण्यात आले असून 17 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांकडून विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com