लॉक डाऊन वाढवायचा की नाही हे संपूर्णपणे लोकांच्या हातात -मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मधून भाष्य करताना लॉक डाऊन वाढवायचा की नाही हे संपूर्णपणे लोकांच्या हातात आहे, 14 एप्रिल पर्यंत काटेकोरपणे जर का लोकांनी घरी राहून नियमांचे पालन केले तर स्थिती बरीच सुधारेल त्यामुळे पुढे काय होणार हे लोकांच्या वागणुकीवर अवलंबून आहे असे सांगितले.
www.konkantoday.com