मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना नेण्यासाठी रत्नागिरी एसटी विभागाचे काही कर्मचारी मुंबईत
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने दिवसांची टाळेबंदी जाहीर केली. मुंबईत रुग्णांची संख्या वाढत आहे. स्वतःची सर्व वाहने बंद ठेवल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांना सुखरूप नेण्या-आणण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर दिली आहे. महामंडळाने सोलापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक विभागातील चालक, वाहकांना पाचारण केले आहे
www.konkantoday.com