पंचवीस दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त
कारणाशिवाय रस्त्यावर वाहने घेऊन येऊ नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले होते याचा भंग करणाऱ्या पंचवीस दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत तसेच कलम 144 चा भंग केल्याबद्दल गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन गुन्हे नव्याने दाखल झाले आहेत.
www.konkantoday.com