दहावीचा भूगोल पेपर ,
निर्णय 12 एप्रिलनंतर?
दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोल या विषयाचा पेपर तात्पुरता रद्द करण्यात आला. 31 मार्चनंतर पेपर घेण्याचे नियोजन होते, परंतु लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत वाढल्याने अद्याप पेपर कधी होणार हे शिक्षण विभागाने स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, पेपर कधी घ्यायचा याचा निर्णय 12 एप्रिलनंतर जाहीर करु, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
www.konkantoday.com