
वेळवंड भायजेवाडी येथिल त्या महिलेचा खून?मृतदेह जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न
रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड भायजेवाडी सड्यावर ५६ वर्षीय महिलेचा पुर्णत: जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला हाेता शुक्रवारी सायंकाळी ही घटना समोर आली. रजनी रविंद्र भाजये असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा मृतदेह पूर्णतः जळाला असल्याने त्यांचा खून करण्यात आला आहे,या संशयातुन ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
रजनी भाजये गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होत्या.
www.konkantoday.com