
सोशल मीडियावर खोटी अफवा पसरवणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी मारुती मंदिर येथील साजिद ट्रेडर्स चे मालक गणी कादर मुसानी यांच्या बाबत सोशल मीडियावर खोटी अफवा पसरवणाऱ्या तिघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantodaycom