
राजीवडा येथे कोरोनारुग्ण सापडल्याने प्रशासनाकडुन तातडीने उपाययोजना
राजीवडा येथील दिल्लीहून आलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक उपाययोजना सुरू केले आहे.ही व्यक्ती ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणीचा तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.तसेच संपूर्ण परिसरात नगर परिषदेने तातडीने मुख्य रस्त्यावर ,गल्ली बोळात, घराच्या आजूबाजूला जंतूनाशक फवारणी केली.आता या परिसरावर प्रशासनाची कडक नजर राहणार आहे.
www.konkantoday.com