
जिल्ह्यात संस्थात्मक क्वारंटाईन अंतर्गत एकूण 147 लोक दाखल
जिल्ह्यात होम क्वारंटाईन मध्ये असणाऱ्यांची एकूण संख्या 937 आहे. या सर्वांच्या हातावर शिक्के मारले गेले आहेत व घराच्या दर्शनी भागात तशा सूचना लावलेल्या आहेत. या सर्वांनी घरातच राहवे यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे.तसेच संस्थात्मक क्वारंटाईन अंतर्गत एकूण 147 लोक दाखल असून त्यापैकी जिल्हा सामान्य रुग्णालयात 18 जणांना ठेवण्यात आले आहे व उर्वरित अन्य दवाखाने व क्वारंटाईन सेंटर मध्ये दाखल आहेत. काल तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 6 तपासणी नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
www.konkantoday.com