
गर्दी टाळण्याचे आवाहन करूनही मच्छी खरेदीसाठी गर्दी
गर्दी टाळा सुरक्षित अंतर ठेवा असे देशाच्या पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यी देखिल जनतेला आवाहन करीत आहेत जिल्हा प्रशासन वारंवार आवाहन करत आहे तरी देखील रस्त्यावरची गर्दी कमी होत नाही तसेच खरेदीच्या ठिकाणीही गर्दी होत आहे आज राजीवडा परिसरात मच्छी खरेदीसाठी अनेकांनी गर्दी केली होती खरेदी करणारे व विक्री करणारे हे मास्क वापर करीत असले तरी सुरक्षित अंतर पाळले जात नसल्याने धाेका वाढत आहे
www.konkantoday.com