राजन साळवी यांनी आमदार निधीतून ५० लाख रूपये निधी दिला

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी ह्यांनी स्थानिक आमदार निधी मधून आपल्या साठी जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या देवदूताच्या साहित्यासाठी ५० लाखाची तरतूद केली आहे. या निधीमधून चार व्हेटिंलेटर घेण्याची सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button