ना.उदय सामंत यांनी हातीवले ता. राजापूर येथील चेक पोस्टची केली पाहणी
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणारे पालकमंत्री ,ना.उदय सामंत यांनी दौऱ्यावरिल मार्गात हातीवले ता. राजापूर येथील चेक पोस्ट वर थांबून,आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा यांच्या कामाची पाहणी करून ,उपस्थतीत कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले
www.konkantoday.com