देवरुख बाजारपेठेतील दुकानदारांनी केले गोरगरीबांना धान्य व आवश्यक वस्तुचे वाटप


कोरोनामुळे बाजारपेठा बंद आहेत.तरीही देवरुख बाजारपेठेतील दुकानदारांनी गोरगरीबांना धान्य व आवश्यक वस्तु देण्यासाठी ५० हजार रुपये जमवले तसेच विविध संस्थानाही मदत करायला लावून लाखाचा माल गोरगरीबांना दिला देवरुख येथिल विविध संस्था ,संघटना ,राजकीय पक्ष,पञकार यांनीही यात हातभार लावला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button