अजूनही कोरोनाचे संकट संपले नाही-जिल्हाधिकारी
जिल्ह्यात आता एकही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण नसला तरी नागरिकांनी बिनधास्तपणे वावरू नये. अजूनही कोरोनाचे संकट संपले नाही, 14 एपिलपर्यंत आपण सर्वांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. यापुढे एकही रूग्ण वाढू नये असे वाटत असेल तर प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करा असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
www.konkantoday.com