मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
आमदार शेखर निकम यांनी दिले आपले वेतन आणि भत्ते

काेराेनाच्या विरुद्धच्या लढ्यासाठी चिपळूण- संगमेश्वरचे अभ्यासू आमदार शेखर निकम यांनी आपले एक महिन्याचे वेतन व सर्व भत्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. आमदार शेखर निकम यांनी घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयाबद्दल व दातृत्वाबद्दल त्यांचे सामान्य जनतेतून कौतुक होत आहे. आमदार शेखर निकम आपल्या चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत. लोकांना मास्क पुरवणे, सॅनिटायझर देणे, जंतुनाशके देणे, अशी कामे ते करीत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button