
आरोग्य विभागात
रिक्तपदे भरणार
कोरोना विषाणुमूळे देश मोठ्या संकटात असताना आरोग्य विभागात डॉक्टरांसह तब्बल १७,००५ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य संचालकांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत तब्बल २,५२२ पदे भरण्यात आलेली नाहीत.आरोग्य विभागाला कर्मचारयांचा तुटवडा जाणवत आहे. यापार्श्वभुमीवर लवकरच आरोग्य विभागात २५,००० पदांची भरती होणार आहे.
www.konkantoday.com