नाकाबंदी असताना पोलिसांनी ठेवलेल्या बॅरिकेट्सला धडक देऊन पळणाऱ्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कशेडी येथून खेडकडे येणाऱया कारचालक सचिन आंब्रे याने नाकाबंदीच्या दरम्यान पोलिसांनी थांबणेस सांगितले असताना कार न थांबवता बेरीकेटला धडक देऊन कार दामटवली व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार कशेडी चेक पोस्ट ते भरणे चेक पोस्ट या दरम्याने घडला त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले असता पोलीस उपनिरीक्षक कदम यांचेशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून ते च्या विरोधात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button